Ferfar #9386 · बावडा
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि का सेवा सहकारी सोसायटी, बावडा ता- इंदापूर जि- पुणे
लिहुन देणार : संजीत प्रशांत शिंदे अ.पा.क. आई नूतन प्रशांत शिंदे रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 766/2,767 क्षेत्र 3.5500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.