Ferfar #2514 · भोडणी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 187
- Talathi
- UDHAV LAXMAN CHAVAN
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : भोडणी वि. का. सेवा. सह. संस्था मर्या. भोडणी, मु पो भोडणी ता इंदापूर जि पुणे
लिहुन देणार : अक्षय राजेंद्र घाडग़े रा. भोडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187 क्षेत्र 3.0900 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.