Ferfar #2521 · भोडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : भोडणी वि का सेवा सोसायटी, भोडणी ता- इंदापूर जि- पुणे
लिहुन देणार : अशोक रामचंद्र पवळ रा. भोडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 366,370 क्षेत्र 1.9400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.