Ferfar #2528 · भोडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : भोडणी वि का सेवा सोसायटी, भोडणी ता - इंद्पुर जि- पुणे
लिहुन देणार : शफ़ी अब्दुल शेख रा. भोडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 60,66 क्षेत्र 4.0100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.