Ferfar #5672 · लाखेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- अभिलेश दादू जगताप
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हनो/वाटप/एस.आर/27/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
मा.तहसीलदार इंदापूर यांच्याकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस.आर/27/2026 दिनांक 16/10/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे लाखेवाडी ता.इंदापूर जि.पुणे येथील खातेदार सदाशिव आण्णा ढोले यांची जमीन गट नं. 206 पैकी क्षेत्र 04 हे.90 आर पो.ख. 0.01 आर आकार 15 रु 19 पैसे या जमीनीचे वाटप आदेशानुसार खालीलप्रमाणे :
1. अक्षय शांतीलाल ढोले यांना जमीन गट नं. 206 पैकी पश्चिम बाजुचे दक्षिणोत्तर क्षेत्र 02 हे.45 आर आणि पो.ख. 0.01 आर वाटप करून दिले.
2. श्रेयश दादासो ढोले अपाक आई छाया दादासो ढोले यांना जमीन गट नं. 206 पैकी पूर्व बाजुचे दक्षिणोत्तर क्षेत्र 02 हे.45 आर आणि पो.ख. 0.00 आर वाटप करून दिले. आदेशाप्रमाणे नोंद केली. आदेश फाईलिस दाखल.