Ferfar #3055 · चाकाटी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- अभिलेश दादू जगताप
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : लाखेवाडी वि. का. सेवा. सह. सोसा. लि. लाखेवाडी, लाखेवाडी ता. इंदापूर, जि. पुणे
लिहुन देणार : ताई विठ्ठल कदम रा. चाकाटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 257 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.