सातबारा Watch

← चाकाटी

Ferfar #3056 · चाकाटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
256/1/ब
Talathi
अभिलेश दादू जगताप
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : लाखेवाडी वि. का. सेवा. सह. सोसा. लि. लाखेवाडी, लाखेवाडी ता. इंदापुर, जि. पुणे लिहुन देणार : ताई विठठल कदम रा. चाकाटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 256/1/ब क्षेत्र 0.1100 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.