सातबारा Watch

← चाकाटी

Ferfar #3057 · चाकाटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
220/1, 221
Talathi
अभिलेश दादू जगताप
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि. कार्य. सेवा. सह. संस्था. मर्या. चाकाटी, चाकाटी ता. इंदापूर, जि. पुणे लिहुन देणार : हनुमंत बाबासो रुपनवर रा. चाकाटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 220/1,221 क्षेत्र 0.9100 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.