Ferfar #3066 · चाकाटी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283/2
- Talathi
- अभिलेश दादू जगताप
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि. कार्य सेवा सहकारी संस्था मर्या, चाकाटी ता इंदापूर जि पुणे
लिहुन देणार : उषा सुग्रीव किर्दकर रा. चाकाटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 283/2 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.