सातबारा Watch

← चाकाटी

Ferfar #3076 · चाकाटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
273/2
Talathi
अभिलेश दादू जगताप
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि.कार्य.सेवा.सह.संस्था. मर्या. चाकाटी, ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : हनुमंत धोंडीबा डोंबाळे रा. चाकाटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 273/2 क्षेत्र 0.1500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.