सातबारा Watch

← चाकाटी

Ferfar #3077 · चाकाटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
अभिलेश दादू जगताप
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि.कार्य.सेवा.सह.संस्था. मर्या. चाकाटी, ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : मनिषा अनिल घोडके रा. चाकाटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 310 क्षेत्र 0.1750 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.