Ferfar #2543 · पिठेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि.का .सेवा .सह .सोसायटी मर्या बावडा ता . इंदापूर जी पुणे, बावडा ता . इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : पंकज पंजाब गायकवाड रा. पिठेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 139/5, चे क्षेत्र ०.२५,139/6,चे क्षेत्र ०.२०,164/2, चे क्षेत्र ०.२०,166/1 चे क्षेत्र ०.३०, असे एकूण क्षेत्र 0.9500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.