Ferfar #2546 · पिठेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- जयदेव दत्तात्रय अनवले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि. का .सेवा सह. सोसायटी मर्या .बावडा ता.इंदापूर,जि .पुणे
लिहुन देणार : विजय ज्ञानदेव आगलावे रा. पिठेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र ०.57.५० वर रक्कम रुपये 500000/- पाच लाखाचा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.