सातबारा Watch

← पिठेवाडी

Ferfar #2547 · पिठेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1
Talathi
जयदेव दत्तात्रय अनवले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 लिहुन घेणार : भाग्यश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित ,पिठेवाडी ता .इंदापूर जि .पुणे, पिठेवाडी ता .इंदापूर जि .पुणे लिहुन देणार : हनुमंत भिमराव दडस रा. पिठेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 80/1 क्षेत्र 0.38 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.