सातबारा Watch

← निरनिमगाव

Ferfar #4821 · निरनिमगाव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24, 39
Talathi
जयदेव दत्तात्रय अनवले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : निरनिमगाव वि .का .सेवा सह .सोसा .लि निरनिमगाव ता .इंदापूर जि.पुणे, लिहुन देणार : दत्तात्रय बाबा जाधव रा. निरनिमगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 24 वरील एकूण क्षेत्र ०.३९ व गट नंबर ३९ वरील एकूण क्षेत्र ०.४० असे एकूण क्षेत्र ०.७९ वर रक्कम रुपये 500000/- पाच लाखा चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.