सातबारा Watch

← सराटी

Ferfar #2435 · सराटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
UDHAV LAXMAN CHAVAN
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि का सेवा सोसायटी, बावडा ता- इंदापूर जि- पुणे लिहुन देणार : शकुंतला विनायक कोकाटे रा. सराटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 क्षेत्र 2.4500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.