सातबारा Watch

← सराटी

Ferfar #2445 · सराटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1, 147
Talathi
UDHAV LAXMAN CHAVAN
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि.का.सेवा.सह सोसायटी मर्या बावडा, बावडा लिहुन देणार : यशराज बाळासो कोकाटे रा. सराटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145/1,147 क्षेत्र 8.2500 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.