Ferfar #1936 · गोंदी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- UDHAV LAXMAN CHAVAN
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : वज्रेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या ओझरे, वज्रेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या ओझरे ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : राधाबाई सुग्रीव बंडगर रा. गोंदी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.3500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.