Ferfar #2423 · गणेशवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026
लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि. का. सेवा सह. सोसा. लि., बावडा ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : रेश्मा सतिश शिंदे रा. गणेशवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165/1,165/2 क्षेत्र 0.2200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.