सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2428 · गणेशवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
116/1/अ
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नेचर डिलाईट ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या कळस ता इंदापूर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : अनिता सतीश कदम रा. गणेशवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10103-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/1/अ क्षेत्र 0.5550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता सतीश कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - अक्षय सतीश कदम (खाता क्रमांक :- 402) ,