Ferfar #2445 · गणेशवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि. का. सेवा सह. सोसा. लि. , बावडा ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : रेश्मा सतिश शिंदे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165/1, 165/2 क्षेत्र 0.22 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.