सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2447 · गणेशवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/1, 165/2
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : बाजीराव पाटील वि. का. सेवा सह. सोसा. लि. , बावडा ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : शिवानी सतिश शिंदे अपाक आई रेश्मा रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165/1, 165/2 क्षेत्र 0.22 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.