सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2780 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
108/16
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह सोसा लि., पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे लिहुन देणार : मधुकर लक्ष्मण नरूटे रा. पिंपरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108/16 क्षेत्र 0.1200 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.