सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2785 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
233, 234, 235
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि., पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : सुदर्शन रघुनाथ बोडके रा. पिंपरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 233,234,235 क्षेत्र 3.4500 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.