सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2786 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि का. सेवा सह. सोसा. लि., पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : संदीप अरविंद डिसले रा. पिंपरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 98/1 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.