सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2788 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1/ब
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि, पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : सुनिल शत्रुघ्न काळे रा. पिंपरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51/1/ब क्षेत्र 0.5000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.