Ferfar #2789 · पिंपरी बुद्रुक
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि., पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : दत्तु दगडू बोडके रा. पिंपरी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 233,245 क्षेत्र 0.8400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.