सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2792 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : पिंपरी बु. वि. का सेवा सह. सोसा. लि. लिहून घेणार : गुलाममुस्तफा तय्यब मुलाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : दिनांक 01/05/2026 रोजी पिंपरी बु वि. का. सेवा सह. सोसा. लि.पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे चा गुलाममुस्तफा तय्यब मुलाणी यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. - 2707 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.