सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2798 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
82/2
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि. , पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : जरीना रशिद शेख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 82/2 क्षेत्र 0.11 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.