Ferfar #2800 · पिंपरी बुद्रुक
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- दिपीका मगनलाल चौधरी
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
लिहुन देणार:-
प्रभाकर विठ्ठल राऊत रा. पिंपरी बुद्रुक(खाता क्रमांक1217) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमिनीत जाणेयेणे करीता सदर गटातून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम लांब व 10 फूट रुंदीचे रस्ता जाणेयेणे सामाईक हक्क समाधान ज्ञानदेव टकले यांना दिला हक्का सह
लिहुन घेणार :
समाधान ज्ञानदेव टकले , (खाता क्रमांक :-1078)गट/सर्व्हे क्रमांक 131 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6540 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 196000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.