Ferfar #2802 · पिंपरी बुद्रुक
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि. , पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : समीर शाबुद्दीन शेख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 199/2, 199/4 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.