सातबारा Watch

← पिंपरी बुद्रुक

Ferfar #2803 · पिंपरी बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
198, 199/2, 199/4, 93/1
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि. , पिंपरी बु. ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : बाळासो सिलेमान शेख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 198, 199/2, 199/4, 93/1 क्षेत्र 1.92 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.