Ferfar #2806 · पिंपरी बुद्रुक
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- दिपीका मगनलाल चौधरी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि.
लिहून घेणार : सिकंदर जाफर शेख
यांनी र.रु250000ता.3/5/2003 जैतुबी हि - 90901
वि.का.स.सो.पिंपरी बु - 90901
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.