सातबारा Watch

← टणू

Ferfar #3194 · टणू

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : टणु वि.का. सेवा सह. सोसा.लि, टणु ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : सुरज तुकाराम रणनवरे रा. टणू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 175 क्षेत्र 14.3400 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.