Ferfar #3196 · टणू
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : टनू वि. का. सेवा. सह. सोसा. लि., ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : नाथाजी उमाजी चव्हाण रा. गिरवी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 122/1, 122/8 क्षेत्र 0.64 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.