Ferfar #3200 · टणू
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : पिंपरी बु || वि.का.सेवा सह. सोसा. लि., पिंपरी बु|| ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : सचिन दशरथ डिसले रा. टणू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 102/1,102/2 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.