Ferfar #3208 · टणू
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : टणु वि.का. सेवा सह. सोसा.लि., टणु ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : यशवंत बाळासो मोहिते रा. टणू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 70/1,72/1 क्षेत्र 1.4200 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.