सातबारा Watch

← नरसिंहपूर

Ferfar #2877 · नरसिंहपूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90/3
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुरेखा बाळू पवार (खाता क्रमांक :- 1247) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 90/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटाचे दक्षिण बाजुच्या पुर्व पश्चिम रस्त्यापासुन सदर बक्षीसपत्राने दिलेल्या क्षेत्रापर्यंत जाणेयेणेसाठी 12 फुट रुंदीच्या समाईक रस्त्याचे वापराचे हक्कासह. तसेच सदर क्षेत्रासाठी नदीवरुन असणाऱ्या पाईपलाईन मध्ये आठ दिवासापैकी अर्धा दिवस पाणी घेणेचा हक्क तुम्हास दिला आहे. हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- बाळू रंगनाथ पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 10425 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.