सातबारा Watch

← नरसिंहपूर

Ferfar #2886 · नरसिंहपूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
127/2
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : निरानरसिंहपूर वि.का.सेवा.सह. सोसा. लि. निरा नरसिंहपूर, निरा नरसिंहपूर ता इंदापूर जि पुणे लिहुन देणार : सिद्धार्थ महादेव सरवदे रा. नरसिंहपूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 127/2 क्षेत्र 2.8300 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.