Ferfar #2887 · नरसिंहपूर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- अमोल सुधाकर गायकवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : नरसिंहपूर वि. का. सेवा सह. सोसा ली., नरसिंहपूर ता इंदापूर जी पुणे
लिहुन देणार : प्रशांत बाळासो बादले रा. नरसिंहपूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 1.4000 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.