सातबारा Watch

← गिरवी

Ferfar #3006 · गिरवी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
121/2
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : श्री.बालाजी.वि.का.सेवा.सह.सोसायटी.लि. गिरवी, श्री.बालाजी.वि.का.सेवा.सह.सोसायटी.लि. गिरवी लिहुन देणार : विठ्ठल बिभिषण क्षिरसागर रा. गिरवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121/2 क्षेत्र 1.0000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.