सातबारा Watch

← गिरवी

Ferfar #3023 · गिरवी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
133/2
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. लि., पिंपरी बुद्रुक ता इंदापूर जि पुणे लिहुन देणार : कल्पना बाबासाहेब क्षिरसागर रा. गिरवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 133/2 क्षेत्र 0.4500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.