सातबारा Watch

← गिरवी

Ferfar #3030 · गिरवी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
127/1, 127/2
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह. सोसा. ली, पिंपरी बु. ता इंदापूर जी पुणे लिहुन देणार : महादेव आप्पा क्षिरसागर रा. गिरवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 127/1,127/2 क्षेत्र .6700 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.