सातबारा Watch

← गिरवी

Ferfar #3031 · गिरवी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
149, 275
Talathi
अमोल सुधाकर गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री बालाजी वि. का. सेवा सह. सोसा. ली गिरवी, गिरवी ता इंदापूर जी पुणे लिहुन देणार : जयश्री बाळसो क्षिरसागर रा. गिरवी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149,275 क्षेत्र 1.3600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.