सातबारा Watch

← ओझरे

Ferfar #1258 · ओझरे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : पिंपरी बु. वि. का. सेवा सह सोसा लि., पिंपरी बु ता इंदापूर जी पुणे लिहुन देणार : आकाश रमेश शिंदे रा. ओझरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 87 क्षेत्र 1.1600 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.