सातबारा Watch

← ओझरे

Ferfar #1260 · ओझरे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
दिपीका मगनलाल चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : वज्रेश्वरी वि. का. सेवा सह. संस्था मर्या , ओझरे ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : कमल हरिभाऊ सोलनकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.