Ferfar #21256 · इंदापूर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/45
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या बावडा शाखा बावडा तर्फे सौरभ रविंद्र शेटे
गहाणखत लिहुन देणार : सुभाष जनार्दन थोरात रा. इंदापूर यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9772-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216/45 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष जनार्दन थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- रणजित सुभाष थाेरात (खाता क्रमांक :- 253) ,