Ferfar #21306 · इंदापूर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/3/अ/1/अ/1
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : गजराज ग्रामीण बि.शेती.सह.पतसंस्था मर्या निमगांव केतकी, निमगांव केतकी ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : संदेश नागनाथ पतंगे रा. इंदापूर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/3/अ/1/अ/1 क्षेत्र 0.0268 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदेश नागनाथ पतंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २/१०/२०२६ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.