सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #21316 · इंदापूर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
196/1/ब/2
Talathi
अशोक संपतराव पोळ
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित करंजे . . गहाणखत लिहुन देणार : गणेश नागनाथ अंकुश रा. इंदापूर यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10325-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/1/ब/2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश नागनाथ अंकुश यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.