Ferfar #21329 · इंदापूर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162/3/ब/1/10
- Talathi
- अशोक संपतराव पोळ
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या. करंजे, शाखा भिगवण
गहाणखत लिहुन देणार : विकास विष्णु किरकत रा. इंदापूर यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10372-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162/3/ब/1/10 क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास विष्णु किरकत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.